| तलाठी सजा कंपनीचे सजा | नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता | CIN NO. | नोंदणी दिनांक |
|---|---|---|---|
| कृषी पणन मंत्र आणि तंत्र फौंडेशन | घ.क्र. ३४६, येडगाव,ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०४०१ | U85300PN2021NPL204057 | 07-09-2021 |
| येडगाव तलाठी सजा FPCL | c/o- प्रकाश दादाभाऊ नेहेरकर, घ.क्र. ८८७, येडगाव ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०५०४ | U01100PN2022PTC214200 | 25-08-2022 |
| तलाठी सजा नारायणगाव FPCL | घ.क्र. ७२८ कोल्हे मळा, नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४११ | U01631PN2023PTC18966 | 26-03-2023 |
| खोडद तलाठी सजा FPCL | c/o संतोष बाबुराव काळे मु.पो.खोडद, ता.जुन्नर, जि. पुणे, 412411 | U01611PN2023PTC222981 | 08-08-2023 |
| हिवरे तर्फे नारायणगाव तलाठी सजा FPCL | २८५, मु. पो.हिवरे तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०५०४ | U01611PN2023PTC222646 | 26-07-2023 |
| ओझर तलाठी सजा FPCL | c/o,किशोर भास्कर कवडे, a/p ३५५ ओझर. 410502 | U01611PN2023PTC223308 | 21-08-2023 |
| पिंपळगाव तर्फे नारायणगाव तलाठी सजा FPCL | घ.क्र. ४८९, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४०१ | U01611PN2024PTC232635 | 11-07-2024 |
| आर्वी तलाठी सजा FPCL | गट नं. ४९२, सातपीरबाबा फाटा ,आर्वी ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४०१ | U01611PN2024PTC236243 | 10-12-2024 |
| कॉर्पोरेट ऑफिस पत्ता | बागलोहरे गावठाण, जि.प.प्रा.शाळेसमोर नारायण निवास, नारायणगाव, ता.जुन्नर, जि.पुणे | ||
| संपर्क | फोन नंबर- ९३७३९ ००७६१, email id - krushifoundation2021@gmail.com |
| तलाठी कंपनीचे सजा नाव | नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता | इमेल आयडी | नोंदणी क्रमांक. | नोंदणी दिनांक | CIN NO. | PAN NO. | TAN NO. |
|---|---|---|---|---|---|---|---|
| कृषी पणन मंत्र आणि तंत्र फौंडेशन | घ.क्र. ३४६, येडगाव,ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०४०१ | krushifoundation2021@gmail.com | 204057 | 07-09-2021 | U85300PN2021NPL204057 | AAJCK0025F | PNEK19699B |
| येडगाव तलाठी सजा | c/o- प्रकाश दादाभाऊ नेहेरकर, घ.क्र. ८८७, येडगाव ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०५०४ | yedgaontalathisajafpc@gmail.com | 214200 | 09-06-2023 | U01100PN2022PTC214200 | AABC5799G | PNEY04653F |
| तलाठी सजा नारायणगाव | घ.क्र. ७२८ कोल्हे मळा, नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४११ | narayangaontalathisajafpc@gmail.com | 218966 | 26-03-2023 | U01631PN2023PTC18966 | ||
| खोडद तलाठी सजा | c/o संतोष बाबुराव काळे मु.पो.खोडद, ता.जुन्नर, जि. पुणे, 412411 | khodadtalathisajafpcl@gmail.com | 222981 | 08-08-2023 | U01611PN2023PTC222981 | AAKCK4334J | PNEK22713F |
| हिवरे तर्फे नारायणगाव तलाठी सजा | २८५, मु. पो.हिवरे तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०५०४ | hiwaretarfengavtalathisazafpcl@gmail.com | 222646 | 26-07-2023 | U01611PN2023PTC222646 | AAGCH8994R | PNEH13813C |
| ओझर तलाठी सजा | c/o,किशोर भास्कर कवडे, a/p ३५५ओझर. 410502 | ozartalathisazafpcl@gmail.com | 223308 | 21-08-2023 | U01611PN2023PTC223308 | AAECO1490M | PNEO06806C |
| पिंपळगाव तर्फे नारायणगाव तलाठी सजा | घ.क्र. ४८९, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४०१ | pimpalgavtarfentalathisazafpcl@gmail.com | 232635 | 11-07-2024 | U01611PN2024PTC232635 | AAOCP9058J | PNEP37992D |
| आर्वी तलाठी सजा | गट नं. ४९२, सातपीरबाबा फाटा ,आर्वी ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४०१ | aarvitalathisazafpcl@gmail.com | 236243 | 10-12-2024 | U01611PN2024PTC236243 | AALCT4377R | PNET19819C |
Testimonials
What they say about us
Platea hac pharetra commodo laoreet fringilla. Arcu libero elementum convallis facilisi erat eros duis facilisis viverra aliquam ridiculus senectus lectus conubia dictum.
I switched to JosieFarms, and I can taste the difference! Their organic products are always fresh, and great quality. Supporting local farms has never been this easy!
Absolutely love JosieFarms! Their organic veggies are so crisp and flavorful. Knowing they're grown naturally makes me feel great about what I eat. Five stars all the way!
Experience & Leadership
व्यावसायिक प्रवास
शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार आणि बाजार घटकांमधील समन्वय साधत प्रत्यक्ष समस्यांवर उपाययोजना करण्याचा अनुभव.
विद्यमान परिस्थितीत या सात कंपन्यांच्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांनी वैयक्तिक नावाने शेतमाल विकण्याऐवजी गावातील किंवा मळा, वाडी वस्तीतल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतमालाचा प्रकार व दर्जानुसार लिलावासाठी प्लॉट उदाहरणार्थ कांद्याच्या प्रत्येकी 5 5 वक्कले तयार करावा. यामुळे प्रतवारीनुसार मोठ्या प्रमाणात शेतमाल एकत्रित करता येईल.
सध्या लिलाव प्रक्रियेत होणारा विलंब आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, प्रतवारीनुसार कंपनीच्या नावे फक्त पाच लॉट तयार करून विक्रीसाठी ची माहिती तपशीलासह कंपनी कार्यालयात द्यावी. यासाठी कंपनी शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करेल.
याशिवाय अनेक शेतकऱ्यांना काढणीच्या वेळी मजूर व्यवस्था पॅकिंग मटेरियल वरील खर्च इतर शेतीची कामे बाजारात मारण्यासाठी लागणारा वेळ आणि दरातील अनिश्चितता यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना शेतमाल ठराविक दराने किंवा उधडा विकतात. मात्र याची कुठेही लिखित नोंद नसल्यामुळे व्यापारी वेळेत पैसे देत नाहीत त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येतात.
या पंधरा गावातील सात तलाठी सजा फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड कंपन्यांचे सभासद होऊन प्रत्येक गावातील वाडी वस्ती मळ्यावर समूह तयार करतील. या समूहातील शेतकरी आपला शेतमाल स्वतंत्रपणे विक्री न करता शेतमालाच्या प्रकारानुसार एकत्र संकलित करून प्रतवारीसाठी निवड करतील. उदाहरणार्थ एका मळ्यात कांदा टोमॅटो तरकारी पालेभाज्या फळे यांचे नग किंवा वजन नोंदवून एकत्रित प्रतवारीनुसार लॉट तयार केले जातील. त्यामुळे एका प्रकारच्या शेतमालासाठी विविध शेतकऱ्यांच्या अनेक वकले होण्याऐवजी प्रत्येक प्रतवारीनुसार एकसमान वकले किंवा लॉट तयार होतील आणि मिळणारा दर प्रतवारी निहाय एकच राहील. नंतर हा शेतमाल कोणत्या बाजारात आणि कोणत्या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी नेऊ शकतो हे ठरवले जाईल. संबंधित शेतकऱ्यांनी एकमताने कंपनीमध्ये नोंदणी करून कंपनीच्या नावाने आपला माल पाठवावा ज्यामुळे कंपनीचे ब्रॅण्डिंग होईल. विक्री झाल्यानंतर रक्कम कंपनीच्या खात्यात जमा होईल आणि खर्च वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम संबंधित शेतकऱ्यांना अदा केली जाईल.
ज्या शेतकऱ्यांना शेतमाल स्थानिक व्यापाऱ्याकडे देणे सोयीचे वाटते त्यांनी पीकनिहाय एकत्र येऊन ठराविक व्यापाऱ्यास दर निश्चित करून देण्याचा निर्णय घ्यावा. दर अटी व शर्ती निश्चित करून त्याच्या तीन प्रती लिहून ठेवाव्यात. एक प्रत संबंधित व्यापाऱ्यास एक प्रत शेतकरी समूहास आणि तिसरी प्रत कंपनीकडे दाखल करावी, अशाप्रकारे व्यवहार केल्यास अडचणी आणि समस्या टाळता येतील.
यामुळे बाजारपेठांमधील लॉट ची संख्या कमी होईल आणि प्रतवारीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला मिळणाऱ्या बाजारभावातील विषमता संपुष्टात येईल. कंपनीचे स्वतःचे शेतमाल संकलन केंद्र उभे राहीपर्यंत या हंगामी कालावधीसाठी हा विचार अमलात आणता येईल. नंतर जेव्हा शेतमाल संकलन केंद्र बांधून पूर्ण होईल तेव्हा ही संकल्पना राबविणे अधिक सुलभ आणि शाश्वत ठरेल. शेतमाल संकलन केंद्राच्या या सरावानंतर प्रत्यक्षात ही संकल्पना अमलात आणणे सोपे जाईल.
तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कंपनीचा ब्रँड निर्माण झाल्यास दर्जाबाबत पारदर्शकता वाढेल. यामुळे खरेदीदारांचा विश्वास वाढून शेतमालाच्या दरात वाढ होण्यास मदत होईल. या माहितीपत्रकात नमूद केलेल्या शेतमाल संकलन केंद्राच्या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कालावधी शासनाची भूमिका तसेच संभाव्य अडचणी यांचा विचार करता हा कालावधी कमी आणि सुलभ करण्यासाठी वरील संकल्पना उपयुक्त ठरेल यामुळे शेतकऱ्यांचा तोटा कमी होण्यास मदत होईल.