Krushi Panan Mantra Ani Tantra Foundation
शेतकरी सक्षमीकरण आणि शाश्वत बाजार व्यवस्थेचा मार्गदर्शक ग्रंथ
जुन्नर तालुका – कृषी पणन मंत्र व तंत्र” हे पुस्तक कृषी व्यवस्थापन, शेतमाल विक्री पद्धती, कृषी कायदे, ई-पिक पाहणी, पिक विमा योजना आणि शेतकरी उत्पादक समूह (FPO) याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारा संदर्भग्रंथ आहे.या पुस्तकामध्ये भारतीय कृषी परंपरेपासून ते आधुनिक डिजिटल कृषी प्रणालीपर्यंत सर्व विषयांचा समावेश आहे. शेतकरी, कृषी विद्यार्थी, स्थानिक संस्था आणि कृषी प्रशासनाशी संबंधित व्यक्तींना हे पुस्तक व्यवहार्य व उपयुक्त मार्गदर्शन देते.हे पुस्तक केवळ माहितीपर नाही, तर शेतकरी सक्षमीकरण आणि शाश्वत बाजार व्यवस्थेचा मार्गदर्शक आराखडा मांडणारे आहे.
प्रत्येक गावातील शेतीनिष्ठ तरुणांनी तलाठी सजा निहाय फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्यासाठी सहकार्य करावे.