Krushi Panan Mantra Ani Tantra Foundation

Contact Us

Start the conversation to established good relationship and business finibus suscipit tristique.

Get in touch

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा

शेतकरी सक्षमीकरण आणि शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा अधिक वाजवी नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने आमची संस्था कार्यरत आहे. आपल्या शंका, सूचना किंवा अधिक माहितीसाठी आपण आम्हाशी थेट संपर्क साधू शकता. शेतमाल विक्री, फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापना, शासन योजना मार्गदर्शन, सवंगडी मोबाईल ॲप प्रशिक्षण किंवा इतर कोणत्याही विषयासाठी आमची टीम आपल्याला सहकार्य करण्यास सदैव तयार आहे.

राज्यातील सर्व शेतकरी बांधव, कृषी क्षेत्रातील विद्यार्थी आणि संबंधित संस्था यांनी अधिक माहितीसाठी किंवा सहभागी होण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा. आपल्या सहकार्याने आणि सहभागानेच शाश्वत कृषी व्यवस्थेची उभारणी शक्य आहे.

Our Location

भळगट प्राइड ,वारूळवाडी, पंजाब नॅशनल बँकेच्या लगत,
जुना पुणे -नाशिक हायवे, नारायणगाव

Mail Us

krushifoundation2021@gmail.com

Call Us

Phone 1: +91 9373900761 Phone 2: +91 9820430376