Krushi Panan Mantra Ani Tantra Foundation

संपर्क करा

आपल्या प्रश्न, सूचना किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा. आमची टीम आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सदैव तयार आहे. पारदर्शक आणि सुलभ संवाद हीच आमची कार्यपद्धती आहे.

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा

शेतकरी सक्षमीकरण आणि शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा अधिक वाजवी नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने आमची संस्था कार्यरत आहे. आपल्या शंका, सूचना किंवा अधिक माहितीसाठी आपण आम्हाशी थेट संपर्क साधू शकता. शेतमाल विक्री, फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापना, शासन योजना मार्गदर्शन, सवंगडी मोबाईल ॲप प्रशिक्षण किंवा इतर कोणत्याही विषयासाठी आमची टीम आपल्याला सहकार्य करण्यास सदैव तयार आहे.

राज्यातील सर्व शेतकरी बांधव, कृषी क्षेत्रातील विद्यार्थी आणि संबंधित संस्था यांनी अधिक माहितीसाठी किंवा सहभागी होण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा. आपल्या सहकार्याने आणि सहभागानेच शाश्वत कृषी व्यवस्थेची उभारणी शक्य आहे.

Our Location

भळगट प्राइड ,वारूळवाडी, पंजाब नॅशनल बँकेच्या लगत,
जुना पुणे -नाशिक हायवे, नारायणगाव

krushifoundation2021@gmail.com

Call Us

Phone 1: +91 9373900761 Phone 2: +91 9820430376