Krushi Panan Mantra Ani Tantra Foundation

सवंगडी मोबाईल ॲप

Unlocking the secrets of sustainable agriculture dictumst pede lorem sollicitudin suspendisse.

Featured Project

सवंगडी मोबाईल ॲप ची वैशिष्ट्ये

प्रत्येक शेतकरी आणि त्याच्या शेतजमिनीचा तपशील

पूर्व मशागत, शेतमालाचा प्रकार, लागवडीचा दिनांक, काढणे कालावधी तपशील

पिकाच्या वाढीसाठी, संरक्षणासाठी, खते औषधे, मशागत मजुरी सह पिक उत्पादन खर्चाचा संपूर्ण तपशील

काढणीपूर्व आणि काढणीनंतरची नियोजन आणि खर्च तपशील

विद्यमान परिस्थितीमध्ये शेतमालाचे वजन, विक्री दर, विक्री खर्च तपाशील

नैसर्गिक आपत्ती, विमा संरक्षण, पिक विक्री करून नफा-तोटा बरोबरी इत्यादी तपशील

       शेतमाल संकलन केंद्र आणि तालुका एकात्मिक पथदर्शी डिजिटल ऑक्शन (लिलाव) केंद्रासाठी दैनंदिन माहिती संकलन व संग्रहित करून सवंगडी मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे.
ॲपच्या माध्यमातून दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, सहामाही वार्षिक अहवाल तयार करणे. उपरोक्त सर्व संकलित संग्रहित माहिती सहभागी सर्व शेतकरी बांधवांना आपल्या मोबाईलवर सवंगडी मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होईल. तसेच केंद्र शासन व राज्य शासनाच्या कृषी पणन विभागांना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांना ही माहिती सहज उपलब्ध होईल. ज्यामुळे शेतकरी बांधवांना भविष्यात पीक नियोजनासाठी याचा अधिक उपयोग होईल. अशाप्रकारे तालुक्यात एकूण 54 कंपन्या नोंद करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर, शेतमालाचे संकलन, प्रतवारी, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस, शेतमाल प्रक्रिया इत्यादी सुविधांसह सजनीय शेतमाल संकलन केंद्र उभारणी करण्याचे भविष्यात नियोजन आहे.मात्र यासाठी दिर्घ कालावधी लागणार आहे. याकरिता हंगामी व्यवस्था म्हणून सध्या नोंदणीकृत असलेल्या सात कंपन्यांच्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल वैयक्तिक नावावर विक्री करणे ऐवजी तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे नावाने शेतमाल सामूहिक विक्री वितरण करण्यासाठी कंपनी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

Taste the Difference, Discover True Agriculture

Malesuada elit laoreet quisque facilisi vivamus fringilla. Augue felis nostra posuere urna si mattis ultrices natoque nulla curabitur laoreet. Iaculis ligula hendrerit mollis egestas vulputate inceptos hac massa.

Testimonials

What they say about us

Platea hac pharetra commodo laoreet fringilla. Arcu libero elementum convallis facilisi erat eros duis facilisis viverra aliquam ridiculus senectus lectus conubia dictum.

JosieFarms' organic produce is the freshest I've ever had! Their taste amazing, and I love knowing they're 100% chemical-free. Highly recommend for a healthier lifestyle!

Rosa Gutman Jakarta

I switched to JosieFarms, and I can taste the difference! Their organic products are always fresh, and great quality. Supporting local farms has never been this easy!

William Hall Bandung

Absolutely love JosieFarms! Their organic veggies are so crisp and flavorful. Knowing they're grown naturally makes me feel great about what I eat. Five stars all the way!

Maggie Ulrey Denpasar

चला, एकत्र येऊया शेतकरी सक्षमीकरणासाठी

प्रत्येक गावातील शेतीनिष्ठ तरुणांनी तलाठी सजा निहाय फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्यासाठी सहकार्य करावे.