Krushi Panan Mantra Ani Tantra Foundation

तलाठी सजा शेतकरी उत्पादक कंपनी माहिती दालन

पारंपारिक विक्री पद्धतीतील त्रुटी दूर करून, ब्रँडिंग आणि नियोजित विक्रीद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही खालील ‘सामूहिक शेतमाल विक्री व्यवस्था’ राबवत आहोत

भारत देशातील सर्व तालुक्यातील शेती निष्ठ शेतकरी शेतीवरती निष्ठा असलेले सर्व संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी बांधवांना विनम्र आवाहन,कृषी पणन मंत्र आणि तंत्र फाउंडेशन चे संस्थापकीय अध्यक्ष डॉ राजेंद्र वसंत रासकर यांच्या संकल्पनेतून जुन्नर तालुका एकात्मिक पथदर्शी कृषी पणन व्यवस्थापन जर मान्य असेल तर आपण ज्या ठिकाणाहून हि वेबसाईट पाहत आहात त्या संबंधित तालुक्याच्या तहसीलदाराकडे जुन्नर तालुक्याची जशी माहिती नमूद केलेली आहे तशी माहितीसाठी अर्ज करावा आणि त्याचा पाठपुरावा करून हि माहिती उपलब्ध करून द्यावी. सदरची माहिती या मातृ संस्थेच्या इमेल आय डी वर पाठवावी.( krushifoundation2021@gmail.com) या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. ज्यामुळे सदरचा उपक्रम देशातील प्रत्येक तालुक्यात कमीतकमी कालावधीत राबविता येईल.
तसेच राज्यशासन व केंद्र शासन यांना या उपक्रमाचे नियोजन घेण्यासाठी सुलभ होईल.महसूल मंडल कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ठ असलेल्या तलाठी सझा fpcl यांची फेडेरेशन बनेल आणि यानंतर तालुका फेडेरेशन, जिल्हा फेडेरेशन, राज्य फेडेरेशन, राष्ट्रीय फेडेरेशन स्थापन करण्याचे नियोजन आहे. ज्यामुळे स्थानिक पातळीवरील तलाठी सझा fpcl साठी येणाऱ्या समस्या, पिक नियोजन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ध्येय, धोरण, दिशा यामध्ये एकसूत्रीपणा आणणे सुलभ होईल.

डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा

तलाठी सजा कंपनी - कार्यालयीन पत्ता आणि संपर्क माहिती

तलाठी सजा कंपनीचे सजानोंदणीकृत कार्यालयाचा पत्ताCIN NO.नोंदणी दिनांक
कृषी पणन मंत्र आणि तंत्र फौंडेशनघ.क्र. ३४६, येडगाव,ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०४०१U85300PN2021NPL20405707-09-2021
येडगाव तलाठी सजा FPCLc/o- प्रकाश दादाभाऊ नेहेरकर, घ.क्र. ८८७, येडगाव ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०५०४U01100PN2022PTC21420025-08-2022
तलाठी सजा नारायणगाव FPCLघ.क्र. ७२८ कोल्हे मळा, नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४११U01631PN2023PTC1896626-03-2023
खोडद तलाठी सजा FPCLc/o संतोष बाबुराव काळे मु.पो.खोडद, ता.जुन्नर, जि. पुणे, 412411U01611PN2023PTC22298108-08-2023
हिवरे तर्फे नारायणगाव तलाठी सजा FPCL२८५, मु. पो.हिवरे तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०५०४U01611PN2023PTC22264626-07-2023
ओझर तलाठी सजा FPCLc/o,किशोर भास्कर कवडे, a/p ३५५ ओझर. 410502U01611PN2023PTC22330821-08-2023
पिंपळगाव तर्फे नारायणगाव तलाठी सजा FPCLघ.क्र. ४८९, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४०१U01611PN2024PTC23263511-07-2024
आर्वी तलाठी सजा FPCLगट नं. ४९२, सातपीरबाबा फाटा ,आर्वी ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४०१U01611PN2024PTC23624310-12-2024
कॉर्पोरेट ऑफिस पत्ताबागलोहरे गावठाण, जि.प.प्रा.शाळेसमोर नारायण निवास, नारायणगाव, ता.जुन्नर, जि.पुणे
संपर्कफोन नंबर- ९३७३९ ००७६१, email id - krushifoundation2021@gmail.com

चला, एकत्र येऊया शेतकरी सक्षमीकरणासाठी

प्रत्येक गावातील शेतीनिष्ठ तरुणांनी तलाठी सजा निहाय फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्यासाठी सहकार्य करावे.

तलाठी सजा कंपनी - सविस्तर नोंदणी आणि कर तपशील

तलाठी कंपनीचे सजा नावनोंदणीकृत कार्यालयाचा पत्ताइमेल आयडीनोंदणी क्रमांक.नोंदणी दिनांकCIN NO.PAN NO.TAN NO.
कृषी पणन मंत्र आणि तंत्र फौंडेशनघ.क्र. ३४६, येडगाव,ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०४०१krushifoundation2021@gmail.com20405707-09-2021U85300PN2021NPL204057AAJCK0025FPNEK19699B
येडगाव तलाठी सजाc/o- प्रकाश दादाभाऊ नेहेरकर, घ.क्र. ८८७, येडगाव ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०५०४yedgaontalathisajafpc@gmail.com21420009-06-2023U01100PN2022PTC214200AABC5799GPNEY04653F
तलाठी सजा नारायणगावघ.क्र. ७२८ कोल्हे मळा, नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४११narayangaontalathisajafpc@gmail.com21896626-03-2023U01631PN2023PTC18966
खोडद तलाठी सजाc/o संतोष बाबुराव काळे मु.पो.खोडद, ता.जुन्नर, जि. पुणे, 412411khodadtalathisajafpcl@gmail.com22298108-08-2023U01611PN2023PTC222981AAKCK4334JPNEK22713F
हिवरे तर्फे नारायणगाव तलाठी सजा२८५, मु. पो.हिवरे तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१०५०४hiwaretarfengavtalathisazafpcl@gmail.com22264626-07-2023U01611PN2023PTC222646AAGCH8994RPNEH13813C
ओझर तलाठी सजाc/o,किशोर भास्कर कवडे, a/p ३५५ओझर. 410502ozartalathisazafpcl@gmail.com22330821-08-2023U01611PN2023PTC223308AAECO1490MPNEO06806C
पिंपळगाव तर्फे नारायणगाव तलाठी सजाघ.क्र. ४८९, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४०१pimpalgavtarfentalathisazafpcl@gmail.com23263511-07-2024U01611PN2024PTC232635AAOCP9058JPNEP37992D
आर्वी तलाठी सजागट नं. ४९२, सातपीरबाबा फाटा ,आर्वी ता.जुन्नर, जि. पुणे, ४१२४०१aarvitalathisazafpcl@gmail.com23624310-12-2024U01611PN2024PTC236243AALCT4377RPNET19819C

क्षमस्व! या पेजवरील माहिती आणि तक्ते (Tables) सविस्तर असल्यामुळे, उत्तम अनुभवासाठी कृपया हे पेज डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर पहा. मोबाईल स्क्रीनवर तक्ते पूर्णपणे दिसणार नाहीत.

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचा तपशील

अ.क्र.कृषी मंडळसज्जा संख्यासमाविष्ट गावे संख्यालागवडीस पात्र क्षेत्र (हेक्टर)८ अ खाते दार
1जुन्नर7258637.0011781.00
2नारायणगाव71512114.0125683.00
3ओतूर51710548.0010348.00
4बेल्हे51814116.9316708.00
5आपटाळे73110514.008096.00
6राजूर73512591.9012877.00
7डिंगोरे6188302.416285.00
8निमगावसावा5107812.3714521.00
9वडगाव आनंद5159547.3115132.00
एकूण5418494260.93121131.00

नारायणगाव सर्कल ऑफिस अंतर्गत, तालुका जुन्नर, जि. पुणे. तलाठी सझा व गावनिहाय ८ अ खातेदार संख्या आणि लागवडीस पात्र क्षेत्र तपशील.

सजा (Sajja)समाविष्ट गावे (Included Villages)लागवडीस पात्र क्षेत्र (Arable Area)८ अ खातेदार (8A Account Holders)
1. नारायणगाव1. नारायणगाव1722.115828.00
2. वारूळवाडी1555.754517.00
एकूण3277.7610345.00
2. खोडद3. खोडद1316.942118.00
4. मांजरवाडी102.241690.00
एकूण2218.383808.00
3. हिवरे तर्फे नारायणगाव5. हिवरे तर्फे नारायणगाव1481.272380.00
एकूण1481.272380.00
4. येडगाव6. येडगाव1038.681213.00
7. धनगरवाडी140.84270.00
8. भोरवाडी434.15683.00
एकूण1613.472166.00
5. आर्वी9. आर्वी502.801136.00
10. गुंजाळवाडी689.401707.00
एकूण1192.202843.00
6. पिंपळगाव तर्फे. नारायणगाव11. पिंपळगाव तर्फे नारायणगाव771.901421.00
12. वडगाव सहाणी484.101329.00
एकूण1256.002750.00
7. ओझर13. ओझर229.00311.00
14. हिवरे बु.521.00620.00
15. विघ्नहर नगर325.00460.00
एकूण1075.001391.00
एकूण सजा '7'12114.0825683.00

जुन्नर मंडल, तालुका, जुन्नर, जिल्हा : पुणे. तलाठी सझा व गावनिहाय ८ अ खातेदार संख्या आणि लागवडीस पात्र क्षेत्र तपशील.

सजा (Sajja) समाविष्ट गावे (Included Villages) लागवडीस पात्र क्षेत्र (Arable Area) ८ अ खातेदार (8A Account Holders)
१. जुन्नर१. जुन्नर21.00168.00
२. बारव179.00708.00
३. सोमतवाडी290.00213.00
४. पाडळी551.00556.00
५. बागायत बुद्रुक51.00288.00
६. बागायत खुर्द24.00127.00
एकूण1116.002060.00
२. आगार७. आगार296.00436.00
८. अमरापूर56.00122.00
९. खानापूर306.00428.00
१०. हापूसबाग125.00168.00
११. बादशहा तलाव158.00168.00
एकूण941.001322.00
३. शिरोली बुद्रुक१२. शिरोली बु.850.001432.00
१३. धालेवाडी ता. हवेली508.00448.00
१४. कुरण288.00412.00
एकूण1646.002292.00
४. बस्ती१५. बस्ती450.00512.00
१६. निमगाव ता. म्हाळुंगे258.00300.00
१७. धामणखेल435.00472.00
एकूण1143.001284.00
५. सावरगाव१८. सावरगाव805.001213.00
१९. निमदरी454.00525.00
२०. खिल्लारवाडी245.00280.00
एकूण1504.002018.00
६. वडज२१. वडज564.00841.00
२२. चिंचोली494.00717.00
एकूण1058.001559.00
७. पारुंडे२३. पारुंडे555.00576.00
२४. बुचकेवाडी496.00445.00
२५. काटेडे178.00225.00
एकूण1229.001246.00
एकूण सजा ७8637.0011781.00

ओतूर महसूलमंडळ , तालुका : जुन्नर, जि. पुणे. तलाठी सझा व गावनिहाय ८ अ खातेदार संख्या आणि लागवडीस पात्र क्षेत्र तपशील

सजा (Sajja) समाविष्ट गावे (Included Villages) लागवडीस पात्र क्षेत्र (Arable Area) ८ अ खातेदार (8A Account Holders)
१. ओतूर१. ओतूर3068.005099.00
२. डुंबरवाडी314.00706.00
३. अहिनेवाडी184.00490.00
४. ठिकेकरवाडी401.00514.00
एकूण3967.006809.00
२. उंब्रज५. उंब्रज1089.741594.00
६. खामुंडी796.37672.00
एकूण1886.112266.00
३. ढोलवड७. ढोलवड644.241278.00
८. हिवरे खुर्द598.91855.00
एकूण1243.152133.00
४. मंदारणे९. मंदारणे369.49290.00
१०. कोपरे447.56221.00
११. मांडवे923.86229.00
१२. मुथाळणे886.65210.00
१३. जांभूळशी232.0780.00
एकूण2859.631031.00
५. रोहकडी१४. रोहकडी274.10412.00
१५. आंबेगव्हाण794.20435.00
१६. चिलेवाडी335.13380.00
१७. पाचघर193.70115.00
एकूण1597.131342.00
एकूण सजा ५15548.0013581.00

बेल्हे महसूल मंडळ, तालुका : जुन्नर, जि. पुणे. तलाठी सझा व गावनिहाय ८ अ खातेदार संख्या आणि लागवडीस पात्र क्षेत्र तपशील

सजा (Sajja)समाविष्ट गावे (Included Villages)लागवडीस पात्र क्षेत्र (Arable Area)८ अ खातेदार (8A Account Holders)
१. बेल्हे मंडल१. बेल्हे1251.001301.00
२. बांगरवाडी490.00109.00
३. गुळुंचवाडी430.00703.00
४. रणमळा159.00510.00
५. तांबेवाडी390.00294.00
६. यादववाडी126.00216.00
७. कोळवाडी68.00127.00
८. गुंजाळवाडी531.00648.00
एकूण3445.004277.00
२. आणे९. आणे1514.601246.00
१०. आनंदवाडी630.03592.00
११. शिंदेवाडी2276.331992.00
१२. पेमदरा809.661934.00
एकूण5230.625764.00
३. मंगरूळ१३. मंगरूळ718.16649.00
१४. साकोरी ता. बेल्हे644.76977.00
१५. झाप295.60376.00
एकूण1658.522002.00
४. राजुरी१६. राजुरी1870.032278.00
१७. उच्छळखळवाडी394.49432.00
एकूण2264.522710.00
५. नळवणे१८. नळवणे1317.00751.00
एकूण1317.00751.00
एकूण सजा ५14113.9315498.00

आपटाळे महसूल मंडळ, तालुका : जुन्नर, जि. पुणे. तलाठी सझा व गावनिहाय ८ अ खातेदार संख्या आणि लागवडीस पात्र क्षेत्र तपशील

सजा (Sajja)समाविष्ट गावे (Included Villages)लागवडीस पात्र क्षेत्र (Arable Area)८ अ खातेदार (8A Account Holders)
१. आपटाळे मंडल१. आपटाळे352.76332.00
२. सुराळे221.45373.00
३. केळो128.6896.00
४. माणकेश्वर119.2847.00
५. खानगाव388.20368.00
६. तेनूर295.07188.00
एकूण1505.441404.00
२. राळेगण७. राळेगण920.15708.00
८. बोताडें589.454375.00
९. धंगाळदरे293.353758.00
१०. हिवरे त. मिन्हेर154.032217.00
११. सुकाळवेढे200.252653.00
१२. शिंदे99.032545.00
एकूण1456.2316256.00
३. उच्छील१३. उच्छील284.25292.00
१४. शिवली101.89156.00
१५. आंबोली378.39375.00
१६. भिवाडे बुद्रुक391.81204.00
१७. वाणेवाडी104.83134.00
१८. धालेवाडी त. मिन्हेर188.70189.00
एकूण1449.871350.00
४. इंगळूण१९. इंगळूण431.96314.00
२०. भिवाडे खु.208.33239.00
२१. आंबे505.62158.00
२२. हातवीज518.15157.00
२३. पिंपरवाडी164.9247.00
२४. सोनावळे386.33238.00
एकूण2214.911153.00
५. काले२५. काले301.33352.00
२६. दातखिळवाडी606.56380.00
२७. तांबे608.33524.00
एकूण1516.221256.00
६. येणेरे२८. येणेरे390.10521.00
२९. बेलसर180.90145.00
७. निरगुडे३०. निरगुडे450.00557.00
३१. कुसूर421.00553.00
एकूण871.001110.00
3024.003035.00
एकूण ७ सजा10514.008096.00

राजूर महसूल मंडळ, तालुका : जुन्नर, जि. पुणे. तलाठी सझा व गावनिहाय ८ अ खातेदार संख्या आणि लागवडीस पात्र क्षेत्र तपशील

सजा (Sajja)समाविष्ट गावे (Included Villages)लागवडीस पात्र क्षेत्र (Arable Area)८ अ खातेदार (8A Account Holders)
१. राजूर१. राजूर276.29211.00
२. हडसर441.42232.00
३. केवाडी129.52164.00
४. उंडेखडक166.45124.00
५. निमगिरी585.02431.00
६. कोटमवाडी199.8286.00
एकूण1790.511248.00
२. गोधे७. गोधे850.80495.00
८. खाम्गाव786.80630.00
९. माणिकडोह124.34235.00
एकूण1761.941280.00
३. गोलेगाव१०. गोलेगाव895.80649.00
११. आलदरे254.99368.00
१२. पिंपळगाव सिद्धनाथ594.87637.00
१३. हतबन6.9638.00
एकूण1752.621692.00
४. नेतवड१४. नेतवड282.821215.00
१५. बल्लाळवाडी808.391083.00
१६. पांगरी ता. ओतूर190.45284.00
१७. आलमे838.991374.00
१८. माळवाडी838.991179.00
एकूण2958.645135.00
५. अंजनवळे१९. अंजनवळे709.00357.00
२०. देवळे219.00204.00
२१. हिर्डी51.0049.00
२२. जळवंडी65.0033.00
२३. खैरे215.0080.00
एकूण1514.00848.00
६. घाटघर२४. घाटघर413.04231.00
२५. खडकूंबे229.47127.00
२६. चावंड253.69224.00
२७. पूर178.07113.00
२८. शिरोली ता. कुकडनेर209.57116.00
२९. उसरान64.3773.00
३०. फांगुळ गव्हाण183.8779.00
एकूण1532.08963.00
७. तेजेवाडी३१. तेजेवाडी422.55534.00
३२. शिरोली खुद्रुक549.86675.00
३३. कुमशेत310.31502.00
एकूण1282.721711.00
अ + बएकूण सजा ७125911.9012877.00

डिंगोरे महसूल मंडळ, तालुका : जुन्नर, जि. पुणे. तलाठी सझा व गावनिहाय ८ अ खातेदार संख्या आणि लागवडीस पात्र क्षेत्र तपशील

सजा (Sajja)समाविष्ट गावे (Included Villages)लागवडीस पात्र क्षेत्र (Arable Area)८ अ खातेदार (8A Account Holders)
१. डिंगोरे१. डिंगोरे1658.921245.00
एकूण1658.921362.00
२. पिंपळगाव जोगा२. पिंपळगाव जोगा976.91440.00
३. लाडके3.5283.00
४. कोळवाडी576.36362.00
५. मोरोशीवाडी572.47190.00
एकूण2128.831075.00
३. उदापूर६. उदापूर694.801329.00
एकूण895.00916.00
४. पारगाव तर्फे मड७. पारगाव तर्फे मड310.56241.00
८. तळेराण848.91450.00
९. पिंपरीवाट672.58382.00
१०. कगतवाडी223.04219.00
एकूण2055.961292.00
५. करंजाळे११. करंजाळे183.99196.00
१२. सुशी459.6588.00
१३. खिरेश्वर361.11335.00
१४. कोळनारे225.97240.00
१५. कोळवाडी170.27190.00
एकूण1328.09923.00
६. मड१६. मड132.50292.00
१७. वाठारळे203.33248.00
१८. पांगरी तर्फे मड161.40265.00
एकूण577.33805.00
एकूण ६ सजा8202.416265.00

निमगावसावा महसूल मंडळ, तालुका जुन्नर, जि. पुणे. तलाठी सझा व गावनिहाय ८ अ खातेदार संख्या आणि लागवडीस पात्र क्षेत्र तपशील

सजा (Sajja)समाविष्ट गावे (Included Villages)लागवडीस पात्र क्षेत्र (Arable Area)८ अ खातेदार (8A Account Holders)
१. निमगावसावा मंडल१. निमगावसावा950.001453.00
१ अ. औरंगपूर213.00430.00
एकूण1163.001883.00
२. बोरी बुद्रुक२. बोरी बुद्रुक1225.001685.00
३. जाधववाडी448.00573.00
एकूण1673.002258.00
३. पारगाव तर्फे आळे४. पारगाव तर्फे आळे1522.534139.00
५. पिंपरी कावळ359.021131.00
एकूण1881.555270.00
४. शिरोली तर्फे आळे७. शिरोली तर्फे आळे841.321024.00
८. सुलतानपूर394.59611.00
एकूण1235.911635.00
५. वडगाव कांदळी९. वडगाव कांदळी1032.471735.00
१०. बोरी खुर्द826.541470.00
एकूण1859.013205.00
एकूण सजा ५7812.4714251.00